• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची जत्रा झाल्यानं यात्रा रद्द झाली- मुख्यमंत्री
  • VIDEO: काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची जत्रा झाल्यानं यात्रा रद्द झाली- मुख्यमंत्री

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 10:58 AM IST | Updated On: Aug 23, 2019 11:47 AM IST

    धुळे, 23 ऑगस्ट: काँग्रेसची भ्रष्टाचाराची जत्रा असून राष्ट्रवादीच्या यात्रेची परिस्थिती सांगायची गरज नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. गेल्या 5 वर्षात सरकारनं काय केलं हे थेट जनतेला सांगण्यासाठी ही यात्रा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी