• होम
  • व्हिडिओ
  • केमिकल कंपनीतील स्फोटानं शिरपूर हादरलं, दुर्घटनेची भीषणता दाखवणारा VIDEO
  • केमिकल कंपनीतील स्फोटानं शिरपूर हादरलं, दुर्घटनेची भीषणता दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 10:53 AM IST | Updated On: Aug 31, 2019 11:00 AM IST

    धुळे, 31 ऑगस्ट: धुळ्यातील शिरपूर शहराजवळ केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. स्फोटामुळे परिसरात धुराचे मोठे लोट आहेत. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू तर जवळपासून 22 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. स्फोटामुळे शिरपूर शहरासह आजूबाजूची गावं हादरली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी