• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जेव्हा धनंजय मुंडे अजित पवारांच्या मुलाला म्हणतात, ऊठ पार्था..ऊठ!
  • VIDEO : जेव्हा धनंजय मुंडे अजित पवारांच्या मुलाला म्हणतात, ऊठ पार्था..ऊठ!

    News18 Lokmat | Published On: Feb 2, 2019 09:52 PM IST | Updated On: Feb 2, 2019 09:52 PM IST

    पिंपरी चिंचवड, 2 फेब्रुवारी : मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. अशातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. 'उठ पार्था,' अशी हाक धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात दिली आहे. पिंपरी चिंचवडमधल्या निर्धार परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. त्यामुळे अजित पवारांचा मुलगा पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना आता आणखीच वेग मिळाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading