• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सतेज पाटलांबरोबर वाद, अर्ज भरायला निमंत्रण देणार? महाडिकांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : सतेज पाटलांबरोबर वाद, अर्ज भरायला निमंत्रण देणार? महाडिकांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Mar 28, 2019 05:35 PM IST | Updated On: Mar 28, 2019 05:35 PM IST

    कोल्हापूर, 28 मार्च : कोल्हापूर मतदारसंघातून धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. मात्र राज्याता आघाडी झालेली असताना कोल्हापुरात मात्र आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील हे शिवसेना उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा आरोप होत आहे. या सगळ्यावर धनंजय महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading