• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: '...तर आम्ही सहन करणार नाही', पवारांच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडे आक्रमक
  • VIDEO: '...तर आम्ही सहन करणार नाही', पवारांच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडे आक्रमक

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 11:47 AM IST | Updated On: Sep 27, 2019 11:47 AM IST

    मुंबई, 27 सप्टेंबर: 'शरद पवारांसाठी राज्यभरातून कार्यकर्ते शांततेनं येत आहेत. तरीही पोलीस कार्यकर्त्यांची धरपकड करत आहेत. देशातील लोकशाही संपत चालली आहे. विनाकारण जर पोलीस कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करत असतील तर आम्ही सहन करणार नाही.' अशी आक्रमक भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी