काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबाच्या बिल्डिंगजवळ स्फोटके असलेली एक कार सापडली होती. त्याचबरोबर एक धमकीचे पत्रही होते. देवेंद्र फडणवीस यांनी ते धमकीचे पत्र सभागृहात वाचून दाखवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly session, BJP, Devendra Fadnavis, Mumbai