कॅप्टन दीपक साठे यांचं पार्थिव मुंबईत दाखल, एअर इंडियाकडून अखेरची मानवंदना... पाहा PHOTOS

केरळमधील कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत दुर्दैवाने मृत पावलेले विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांचं पार्थिव रविवारी मुंबईत आणण्यात आलं.

  • Share this:

केरळमधील कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत दुर्दैवाने मृत पावलेले विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांचं पार्थिव रविवारी  मुंबईत आणण्यात आलं

कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव मुंबई एअरपोर्टवरील एअर इंडियाच्या कार्यालयात आणण्यात आलं आहे.

एअर इंडियातील सहकाऱ्यांनी आपला लाडका सहकारी दीपक साठे यांना अखेरची मानवंदना दिली.

कॅप्टन दीपक साठे यांची आईचा शनिवारी 83 वा वाढदिवस होता. आईच्या वाढदिवशी दीपक सरप्राईज देणार होते. मात्र, त्याआधीच त्यांच्या निधनाचं वृत्त घरी पोहोचलं होतं.

विंग कमांडर दीपक साठे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट दिली होती. गृहमंत्र्यांनी दीपक साठे यांच्या आई-वडिलांची विचारपूस करून त्यांचं सांत्वन केलं.

Published by: Sandip Parolekar
First published: August 9, 2020, 4:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading