• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त
  • VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

    News18 Lokmat | Published On: Oct 31, 2019 02:30 PM IST | Updated On: Oct 31, 2019 02:30 PM IST

    मनमाड, 31 ऑक्टोबर: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय झाली.परतीच्या पावसाने नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी संपूर्णत: उध्वस्त झाली. अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष बाग या परतीच्या पावसातील वादळीवाऱ्याने जमिनदोस्त झाली आहे. दुसरीकडे पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांना पावसाचा मोठा फटका बसलाय. यामुळं आता शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या बागा थेट तोडण्यास सुरूवात केली आहे. सलग तीन तीन चार चार दिवस पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचे घड अक्षरशा तुटून गेले आहेत

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading