• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी
  • SPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 08:44 AM IST | Updated On: Aug 25, 2019 08:44 AM IST

    संदीप राजगोळकर (प्रतिनिधी) कोल्हापूर: महापुराचं पाणी ओसरल्यानंतर कोल्हापूरकरांसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे. या भागातील नागरिकांना आता मगरींच्या भीतीनं ग्रासलंय. घर असो की शेती कुठेही दिसणाऱ्या मगरी पूरग्रस्तांसमोर एक नवं आव्हान बनल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading