कल्याण, 05 जुलै: कल्याणच्या एपीएमसी मार्केट मधील एक धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. भरदिवसा एका तरुणीवर शस्त्रानं वार करण्यात आले. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या तरुणीला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका तासाच्या आत आरोपी बाबू ढकणीला अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.