मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: हसल्याच्या रागातून युवकाला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण

ठाणे, 04 जून : टिकटॉक व्हिडिओ तयार करताना जोरात हसल्याचा राग मनात धरून चौघांनी एकाला लोखंडी रॉड, चॉपरनं मारहाण केली. मारहाणीत तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमी अब्दुलाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मारहाणीचा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकरणाचा तपास आता पोलिस करत आहेत.चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Thane, Tik tok