प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी, नागपूर, 17 एप्रिल: नागपुरात दत्तक मुलीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने आई-वडिलांची हत्या केली आहे. दत्तक मुलीने प्रियकरासोबत कट रचून हे निर्घृण हत्याकांड घडवून आणल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.