• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना कोर्टाकडून वॉरंट
  • VIDEO: काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना कोर्टाकडून वॉरंट

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 02:43 PM IST | Updated On: Aug 28, 2019 02:43 PM IST

    सागर सुरवसे (प्रतिनिधी) सोलापूर, 28 ऑगस्ट: काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना कोर्टानं वॉरंट बजावलं आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टात खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने वॉरंट बजावलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी