लोकप्रतिनिधींचा झिंगाट गाण्यावर सैराट डान्स

लोकप्रतिनिधींचा झिंगाट गाण्यावर सैराट डान्स

अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी पंचायत समितीच्या आवारात लोकप्रतिनिधींनी झिंगाट गाण्यावर सैराट डान्स केला. या सैराट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

  • Share this:

05 फेब्रुवारी : अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी पंचायत समितीच्या आवारात लोकप्रतिनिधींनी झिंगाट गाण्यावर सैराट डान्स केला. या सैराट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

पंचायत समितीच्या आवारात क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर पंचायत समिती सदस्यांनी झिंगाट गाण्यावर सैराट डान्स केला. यात महिला सदस्याही मागे नव्हत्या.

ग्रामीण भागातल्या लोकांच्या समस्या कायम असताना लोकप्रतिनिधी झिंगाट गाण्यावर सैराट डान्स करताना दिसत होते.

 

24157979

First published: February 5, 2018, 4:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading