LIVE NOW

LIVE : पुण्यात गेल्या 24 तासांत 5395 रुग्णांची वाढ, 68 जणांचा मृत्यू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | April 15, 2021, 9:32 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated April 15, 2021
auto-refresh

Highlights

9:32 pm (IST)

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 5067 नवे रुग्ण
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4205 कोरोनामुक्त
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 35 रुग्णांचा मृत्यू

9:30 pm (IST)

वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी नेमण्यात समितीचे अधिकार मंत्री म्हणून आम्हाला द्या, राज्य सरकारनं केली राज्यपालांकडे शिफारस

9:29 pm (IST)

नागपुरातील रुग्णालयांमध्ये असलेली व्हेंटिलेटर्स मशीनची कमतरता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सीएसआर फंडातून विशाखापट्टणमच्या 'एमटीझेड'द्वारे निर्मित व्हेंटिलेटर मशीन नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देणार

9:20 pm (IST)

वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी अधिकाऱ्यांची समिती
'समितीचे अधिकार मंत्री म्हणून आम्हाला द्या'
राज्य सरकारनं केली राज्यपालांकडे शिफारस
'राज्यपालांकडून 5 महिने यावर निर्णय नाही'

8:54 pm (IST)
ऑक्सिजन तुटवड्याचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला रिलायन्स समूहाकडून मदतीचा हात, गुजरातमधील जामनगर इथल्या रिफायनरी प्लांटमधून 100 टन ऑक्सिजनचा राज्याला मोफत पुरवठा
 
8:46 pm (IST)

उल्हासनगर - 'न्यूज18 लोकमत'च्या पाठपुराव्याला यश, अखेर त्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी सरणाची लाकडं आली

8:36 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 5395 कोरोनाचे नवे रुग्ण
पुण्यात दिवसभरात 4321 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 68 रुग्णांचा मृत्यू

8:33 pm (IST)

मुंबईकरांसाठी थोडी दिलासादायक बातमी
मुंबईत दिवसभरात 10 हजार 97 कोरोनामुक्त
मुंबईत दिवसभरात 8 हजार 217 नवे रुग्ण
मुंबईत दिवसभरात 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू

8:15 pm (IST)

सावधान! राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट
राज्यात दिवसभरात 61 हजार 695 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 349 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 53 हजार 335 कोरोनामुक्त
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 81.3, मृत्युदर 1.63%
राज्यात सध्या 6 लाख 20,060 अॅक्टिव्ह रुग्ण

 

7:03 pm (IST)

राज्यात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी आक्रोश
ठाणेकरांसाठी जम्बो कोविड सेंटर धूळखात
ठाणेकरांची मात्र बेडसाठी वणवण
ठाणे मनपाच्या कारभारानं ठाणेकरांचा संताप
'न्यूज18 लोकमत'कडून ग्राऊंड झीरो रिपोर्ट

 

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स