'हा लॉकडाऊन लोकांच्या सुरक्षेसाठी आहे'
जनहितासाठी सरकारचा निर्णय - संजय पांडे
'अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे'
वाहतूक व्यवस्था सुरूच आहे - डीजीपी
'काही प्रसंगी खासगी प्रवास वाहतूक सुरू ठेवणार'
'आमच्या सर्व पोलिसांना सूचना देण्यात आली'
'आवश्यक कामासाठी निघाल्यास त्रास देणार नाही'
राज्यभरात 144 कलम सुरू आहे - संजय पांडे
'कुणी नियमांचं उल्लंघन करू नये'
'जाणूनबुजून उल्लंघन केल्यास कारवाई'
'नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं'
'आमचे होमगार्डचे लोकही मदतीला आहेत'
'13 हजार होमगार्ड, एसआरपीच्या 22 कंपन्या'
सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी - डीजीपी
'नियमांचं पालन करा, परिस्थिती बिकट आहे'
'पोलिसांकडे अधिकार पण कमीत कमी वापर'
कारवाई आम्ही सहसा करणार नाही - संजय पांडे
'संकटातही पोलीस दल कर्तव्य बजावणार'
'विनाकारण पोलीस बळाचा वापर करणार नाही'
पोलीस महासंचालक संजय पांडेंची माहिती