• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद; लॉकडाउन की कडक निर्बंध?

LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद; लॉकडाउन की कडक निर्बंध?

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 02, 2021, 20:34 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:4 (IST)

  उपाययोजनेवर मुख्यमंत्री बोलले नाहीत - दरेकर
  रुग्णांना बेड का मिळत नाही? - प्रवीण दरेकर
  रुग्णांना व्हेंटिलेटर का नाही? - प्रवीण दरेकर
  प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका
  मुख्यमंत्र्यांनीच प्रश्न उपस्थित केले - दरेकर
  मुख्यमंत्र्यांनीच प्रश्न उपस्थित केले - दरेकर
  'लॉकडाऊनच्या दिशेनं ग्राऊंड तयार होतंय'
  लोकांना सुविधा कशा देणार? - प्रवीण दरेकर

  21:23 (IST)

  सावधान ! राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट
  राज्यात दिवसभरात 47,827 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 24,126 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 202 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात सध्या 3 लाख 89,832 अॅक्टिव्ह रुग्ण

  21:5 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद
  'सध्या आपण विचित्र विषाणूसोबत लढतोय'
  'मायावी राक्षसाप्रमाणे कोविडनं देश व्यापला'
  'हे युद्ध एकत्र हातात हात घालून लढलो'
  संपूर्ण जगाची स्थिती दोलायमान - उद्धव ठाकरे
  'लॉकडाऊनमुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडली'
  'या संकटातही चांगला अर्थसंकल्प मांडला'
  'धूलिवंदनानंतर राज्यात शिमग्याला सुरुवात झाली'
  मुख्यमंत्र्यांची नाव न घेता विरोधकांवर टीका
  'राज्यावरील लॉकडाऊनचं संकट टळलेलं नाही'
  घाबरू नका, मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन
  'मधल्या काळात आपण पुन्हा शिथिल झालो'
  'आणखी काही दिवस संयम बाळगावा लागेल'
  'मार्चच्या आधीपासूनच कोरोना पुन्हा वाढू लागला'
  'तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भीती अखेर खरी ठरली'
  राज्यात मोठ्या संख्येनं कोरोना चाचणी - मुख्यमंत्री
  राज्यात 1 लाख 82 हजार चाचण्या - मुख्यमंत्री
  'काही दिवसांत अडीच लाख चाचण्यांचा प्रयत्न'
  'एकूण चाचण्यांपैकी 70% RTPCR असतील'
  'चाचण्यांच्या दर्जांशी कोणतीही तडजोड नाही'
  सत्य लोकांसमोर ठेवत आहोत - मुख्यमंत्री
  'मला महाराष्ट्र, महाराष्ट्राची जनता प्यारी'
  मला व्हीलन ठरवलं तरी चालेल - मुख्यमंत्री
  माझी जबाबदारी मी पार पाडेन - उद्धव ठाकरे
  आपण बेड‌्सची संख्या वाढवली - मुख्यमंत्री
  'लष्कराच्या धर्तीवर फिल्ड हॉस्पिटल उभारली'
  'एका महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्येचं प्रमाण वाढलं'
  महिनाभरात राज्यात वेगानं रुग्णवाढ - मुख्यमंत्री
  आयसीयूचे बेड‌्स 20,519 आहेत - मुख्यमंत्री
  '...तर 15 दिवसांत सुविधा अपुऱ्या पडतील'
  राज्यात ऑक्सिजनचा साठा मर्यादित - मुख्यमंत्री
  'आरोग्य सुविधा वाढवण्यावर सरकारचा भर'
  'वर्षभर यंत्रणेपैकी बऱ्याच जणांना कोविडनं ग्रासलं'
  'रुग्ण वाढल्यास डॉक्टर कुठून आणणार?'
  राज्यात वेगानं लसीकरण सुरू - उद्धव ठाकरे
  'देशात लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर'
  लस घेतल्यानंतरही मास्क अनिवार्य - मुख्यमंत्री
  ...अन्यथा पुन्हा संसर्ग होण्याची भीती - मुख्यमंत्री
  'लसीकरणामुळे कोरोनाचा धोका कमी होईल'
  सरकारला सर्वांनी साथ द्यावी - उद्धव ठाकरे
  कोरोना निर्मूलनात राजकारण नको - मुख्यमंत्री
  'विरोधकांनी कोरोनाचं राजकारण करू नये'
  'लॉकडाऊनवरून आरोप-प्रत्यारोप नको'
  लॉकडाऊन खूपच घातक आहे - उद्धव ठाकरे
  'लॉकडाऊनविरोधात इशारे देणं बंद करा'
  'नुसते सल्ले नको, आरोग्यव्यवस्थेला मदत करा'
  'एक-दोन दिवसात निर्बंध जाहीर करणार'
  नाईलाजानं निर्बंध लावावे लागतील - मुख्यमंत्री
  मास्क न वापरण्यात कसली शूरता? - मुख्यमंत्री
  लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य - मुख्यमंत्री
  'संसर्गाची साखळी कशी तोडायची ते सांगा'
  जीव वाचवण्याला प्राधान्य - उद्धव ठाकरे
  जनतेच्या जीवाशी खेळू नका; विरोधकांना विनंती
  मी लॉकडाऊनचा इशारा देतोय - मुख्यमंत्री
  'परिस्थिती न सुधारल्यास लॉकडाऊन लावणार'
  'ही लाट रोखणार, पुढची लाट येऊ देणार नाही'
  येत्या दोन दिवसात आढावा घेणार - मुख्यमंत्री

  20:22 (IST)

  काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पार पडली बैठक
  कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची माहिती
  राज्यातील घडामोडींवर बैठकीत चर्चा
  पक्ष संघटनेबाबतही पक्षनेत्यांनी केली चर्चा
  पक्षवाढीच्या दृष्टीनं काय करायचं यावर चर्चा

  20:10 (IST)

  सावधान ! मुंबईत कोरोनाचा उद्रेक
  मुंबईत दिवसभरात 8,832 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 5,352 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 20 रुग्णांचा मृत्यू

  19:15 (IST)

  पुणे-पानशेत रस्त्यावर भीषण अपघात
  सॅंट्रो कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात
  खडकवासलाच्या बँक वॉटरमध्ये कोसळली
  कारमधील 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू
  एकाच घरातील तीन मुली आणि आई
  चारही मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढले
  चालकाला वाचवण्यात स्थानिकांना यश

  19:4 (IST)

  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा मोखाडा दौरा
  दरेकरांनी घेतली अनंत माऊलेंची सांत्वनपर भेट
  घराच्या आगीत माऊलेंचं कुटुंब पडलं होतं मृत्युमुखी
  पत्नी, आई आणि 2 चिमुरड्यांचा झाला होता मृत्यू
  'माऊलेंना राज्य सरकारनं त्वरित मदत करावी'
  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मागणी
  भाजपकडून दुकान, घरउभारणीसाठी मदतीचं आश्वासन

  18:49 (IST)

  'वर्षा' बंगल्यावरील महत्त्वाची बैठक संपली
  मुख्यमंत्र्यांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा
  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 तास चालली बैठक
  सचिव, वरिष्ठ अधिकारी बैठकीला होते उपस्थित
  कोविड उपाययोजनांसंदर्भात बैठकीत चर्चा

  18:26 (IST)

  सुप्रिया सुळेंची पुण्यातली कार्यालयं बंद

   

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स