LIVE NOW

LIVE: उदयनराजे भोसले घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

कोरोनासह महाराष्ट्र आणि देशातील इतर महत्त्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स

Lokmat.news18.com | February 27, 2021, 5:04 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated February 27, 2021
auto-refresh

Highlights

5:03 pm (IST)

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही भेट होणार असल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले हे विविध पक्षांतील नेत्यांशी चर्चा करत आहेत.

11:57 am (IST)

संजय राठोडांविरोधात कारवाई नाही -वाघ
पुरावे असतानाही गुन्हा दाखल नाही -वाघ
सरकार बलात्काऱ्याला वाचवतंय -चित्रा वाघ
पोलीस, सरकारकडे उत्तरं नाहीत -वाघ
पूजाच्या मोबाईलवर 45 मिस्ड कॉल्स -वाघ
मिस्ड कॉलमधील संजय राठोड कोण? -वाघ
'मोबाईलमधील ऑडिओ क्लिपचं काय झालं?'
'क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचा'
ही शिवशाही नाही तर मोगलाई -वाघ
माझ्या नवऱ्यावर 2016 ला खोटा गुन्हा -वाघ
केसमधील मुख्य आरोपीची चौकशी सुरू -वाघ
'ACBची माझ्या नवऱ्याला व्हाट्स अपवरून नोटीस'

11:31 am (IST)

संजय राठोडांविरोधात कारवाई नाही -चित्रा वाघ
पुरावे असतानाही गुन्हा दाखल नाही -वाघ
सरकार बलात्काऱ्याला वाचवतंय -चित्रा वाघ
पोलीस, सरकारकडे उत्तरं नाहीत -वाघ
पूजाच्या मोबाईलवर 45 मिस्ड कॉल्स -वाघ
मिस्ड कॉलमधील संजय राठोड कोण? -वाघ

10:58 am (IST)

औरंगाबादमध्ये भाजपचं आंदोलन
संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी
आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

10:58 am (IST)

मनसेचा मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम
राज ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल
कार्यक्रमात मराठी सह्यांची मोहीम
अनेक मराठी कलाकार उपस्थित

10:58 am (IST)

संजय राठोडांच्या विरोधात आंदोलन
भाजप महिला आघाडी आक्रमक
मुलुंड टोल नाक्यावर मोठी निदर्शनं
टोल नाका जाम करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी महिलांना घेतलं ताब्यात

8:22 am (IST)

आजपासून नागपूर मध्ये दोन दिवस (शनिवार आणि रविवार) बाजारपेठा राहणार बंद
अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पूर्ण बाजारपेठा बंद असणार
या विकएन्ड निर्बंधाची सक्ती नसून जबाबदारी म्हणून याचे पालन करावे अशी प्रशासनाची नागरिकांकडून अपेक्षा आहे.
नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी देखील नागरिकांना तशी विनंती केली आहे
दुसरीकडे नागपूर मध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच...
गेल्या 24 तासात 1074 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून 6 रुग्णाचा मृत्यू
दिवसभरात 882 रुग्ण कोरोना मुक्त  झाले आहेत

Load More
कोरोनासह महाराष्ट्र आणि देशातील इतर महत्त्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स