• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अवमान करणारा वादग्रस्त छिंदम आता शिवरायांसमोर नतमस्तक
  • VIDEO : अवमान करणारा वादग्रस्त छिंदम आता शिवरायांसमोर नतमस्तक

    News18 Lokmat | Published On: Dec 12, 2018 12:16 PM IST | Updated On: Dec 12, 2018 12:16 PM IST

    अहमदनगर, 12 डिसेंबर : वादग्रस्त श्रीपाद छिंदम शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाला आहे. महानगरपालिका निवडणुकीनंतर छिंदम याने नगर शहरात येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केल्याचं पाहायला मिळालं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन छिंदम नतमस्तक झाला आहे. श्रीपाद छिंदम हा महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाला आहे. दरम्यान, याच छिंदमने काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading