Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT: राज ठाकरे इफेक्ट आणि अंतर्गत वाद, युतीच्या 16 जागा धोक्यात

प्रफुल्ल साळुंखे (प्रतिनिधी) मुंबई, 10 मे: लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला अंतर्गत वाद आणि राज फॅक्टरचा फटका बसणार आहे. 16 जागांवर अटीतटीच्या लढती झाल्यानं अंदाज बांधणंही अवघड असल्याचा प्राथमिक अहवाल भाजप आणि सेनेनं तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: BJP, Congress, Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019

    पुढील बातम्या