एक्स्प्रेस वेवर कंटरनेर उलटला,रस्त्यावर आईस्क्रीमच आईस्क्रीम

एक्स्प्रेस वेवर कंटरनेर उलटला,रस्त्यावर आईस्क्रीमच आईस्क्रीम

अमूल कंपनीचा हा कंटेनर होता. रस्त्यावर आईस्क्रीम बाॅक्स आणि फॅमिली पॅकचा ढिग..

  • Share this:

 

 04 एप्रिल : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज (मंगळवारी) एक आईस्क्रीमचा कंटेनर उलटला. त्यामुळे रस्त्यावर आईस्क्रीमचे बॉक्स रस्त्यावर फेकले गेले. अमृतांजन पुलाजवळ ही घटना घडली.

मुंबईहून हा रेफ्रिजरेटेड कंटेनर पुण्याला जात होता. अमृतांजन पुलाजवळ हा कंटेनर अचानक उलटला. कंटेनर उलट्यामुळे रस्त्यावर आईस्क्रीमचे बाॅक्स फेकले गेले. ो साचला होता. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही वेळ मंदावली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2017 05:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading