• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आरेतील वृक्षतोडीवर उर्मिला मातोंडकर यांचा कडाडून विरोध म्हणाल्या...
  • VIDEO: आरेतील वृक्षतोडीवर उर्मिला मातोंडकर यांचा कडाडून विरोध म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 06:52 AM IST | Updated On: Sep 6, 2019 06:52 AM IST

    मुंबई, 6 सप्टेंबर: अभिनेत्री आणि काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही आता आरे कॉलनीमधील वृक्षतोडीवर संताप व्यक्त केला. आरेमधील जंगल संपवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप उर्मिलानं केला आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी 2702 झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यावर उर्मिलानं नाराजी व्यक्त केली. उर्मिला बोरीवलीतल्या पत्रकार परिषदते बोलत होत्या. उर्मिला मातोंडकर यांनी गणेश मंडळाला भेट देली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी