मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : 'राष्ट्रपती राजवटीला भाजप जबाबदार, शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार'

VIDEO : 'राष्ट्रपती राजवटीला भाजप जबाबदार, शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार'

मुंबई, 12 नोव्हेंबर: राष्ट्रपती राजवट लागू होण्यास भाजप जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 'आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत मात्र बाहेरुन द्यायचा की नाही याबाबत आज निर्णय करू'. अशी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Maharashtra, Vijay wadettiwar