Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काँग्रेसचे दिग्गज नेते लिलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्या भेटीला
  • VIDEO: काँग्रेसचे दिग्गज नेते लिलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्या भेटीला

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 12:04 PM IST | Updated On: Nov 13, 2019 12:04 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर: काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यासोबतच काही राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी