• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हर्षवर्धन पाटलांसोबत मुलगी काँग्रेस सोडणार नाही? अंकिता पाटील म्हणतात...
  • VIDEO : हर्षवर्धन पाटलांसोबत मुलगी काँग्रेस सोडणार नाही? अंकिता पाटील म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Sep 11, 2019 11:54 AM IST | Updated On: Sep 11, 2019 11:54 AM IST

    मुंबई, 11 सप्टेंबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आज पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांची मुलगी आणि जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील या मात्र काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं दिसत आहे. कारण मी दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आली असून यापुढेही मी तिथेच काम करणार असल्याचं अंकिता पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी