• होम
  • व्हिडिओ
  • सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय म्हणाले, पाहा VIDEO
  • सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय म्हणाले, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 5, 2019 01:16 PM IST | Updated On: Nov 5, 2019 01:16 PM IST

    मुंबई, 05 नोव्हेंबर: राज्यात सत्तास्थापनेसाठी राजकीय घडामोडी होत असताना आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एकत्रित भेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोघेही पावसाच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी ह्या मुद्द्यावर राज्यपालांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. दोन्ही पक्षाचे नेते यासंदर्भात निवेदन राज्यपालांना देण्यासाठी भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी