ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आरक्षणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. ओबीसी समाजाला मिळालेलं राजकीय आरक्षण रद्द झालं तर त्यातून समाजात अस्वस्थता निर्माण राज्यात असंतोष निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणावर बोलावली तात्काळ बैठक बोलावली आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uddhav tahckeray