...आणि राणेंच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्र्यांचं स्मितहास्य

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2017 07:41 PM IST

...आणि राणेंच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्र्यांचं स्मितहास्य

24 एप्रिल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले आहे. पण अजूनही काही गृहप्रवेश झालेला नाही. राणेंनी निर्णय़ लांबणीवर टाकलाय. पण, याच बद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी स्मित हास्य देऊन उत्तर देणं टाळलं. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीसाठी राणेंना घेऊन गेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 07:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...