Home /News /maharashtra /

VIDEO: 'पराभवाच्या भीतीनं ममता बॅनर्जी लोकशाही पायदळी तुडवत आहेत'

मुंबई, 15 मे: लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील झालेल्या वादामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं आहे. ममता बॅनर्जी पराजयाच्या भीतीनं लोकशाही पायदळी तुडवत असल्याची जहरी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर यावर निवडणूक आयोगाकडून कठोर कारवाई व्हावी अशी भाजपच्या नेत्यांनी आयोगाकडे मागणी केली आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Mamata Banerjee, West Bengal Lok Sabha Elections 2019

    पुढील बातम्या