Home /News /maharashtra /

VIDEO: सत्ता, समृद्धीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देवाकडे साकडे

VIDEO: सत्ता, समृद्धीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देवाकडे साकडे

उजैनी 7 मे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंकराची पुजा केली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा अच्छे दिनचा नाद घुमावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आशीर्वाद घेतले आहेत. त्यासोबत राज्यात समृद्धी कायम टिकून रहावी यासाठी देवाकडे साकडे घातले आहे.

पुढे वाचा ...
    उज्जैन 7 मे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रचारासाठी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात जाऊन महापूजा केली. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा अच्छे दिनचा नाद घुमावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आशीर्वाद घेतले आहेत. त्यासोबत राज्यात समृद्धी कायम टिकून रहावी यासाठी देवाकडे साकडे घातले आहे.
    First published:

    Tags: Lok sabha election 2019

    पुढील बातम्या