• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत काय म्हणाले, पाहा VIDEO

सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत काय म्हणाले, पाहा VIDEO

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांमधील बैठक संपली. राजकीय घडामोडी आणि ओल्या दुष्काळावर चर्चा झाली. महाराष्ट्रात लवकरच स्थिर नवं सरकार बनेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 • Share this:

  First published: