• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 05:27 PM IST | Updated On: Aug 23, 2019 05:27 PM IST

    धुळे, 23 ऑगस्ट : महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी exclusive मुलाखत दिली आहे. यावेळी उदयनाराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे भोसले हे जर पक्षात आले तर आम्हाला आनंदच आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी