• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची सर्वांत मोठी मोहीम मुंबईत सुरू होणार
  • VIDEO: सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची सर्वांत मोठी मोहीम मुंबईत सुरू होणार

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 02:43 PM IST | Updated On: Aug 27, 2019 02:43 PM IST

    मुंबई, 27 ऑगस्ट: जलसंवर्धनासाठी न्यूज 18ने पुढाकार घेत मोहीम राबवली आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी दररोज समुद्रात सोडलं जातं. त्या पाण्याचा पूर्नवापर करण्याचा प्रकल्प मुंबईत राबवण्याबाबत मोहीम मुंबईत लवकरच सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Mission paaniमध्ये सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी