मुंबई, 24 जून : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. पण त्याचवेळी फडणवीस यांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजीही केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Vijay wadettiwar