• होम
  • व्हिडिओ
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 कोंटींची तरतूद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पाहा VIDEO
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 कोंटींची तरतूद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2019 02:36 PM IST | Updated On: Nov 2, 2019 02:36 PM IST

    मुंबई, 02 नोव्हेंबर: वर्षावर मंत्री मंडळ उपसमितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. ओल्या दुष्काळाबाबत या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अनिल बोंडे आणि सुरेश खाडे या बैठकीला उपस्थित होते. यावेळी पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी