• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'आरे'तील वृक्षतोडीला विरोध करण्यामागे वेगळा मनसुबा? मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शंका
  • VIDEO: 'आरे'तील वृक्षतोडीला विरोध करण्यामागे वेगळा मनसुबा? मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शंका

    News18 Lokmat | Published On: Sep 23, 2019 02:14 PM IST | Updated On: Sep 23, 2019 02:14 PM IST

    मुंबई, 23 सप्टेंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरेमधील वृक्षतोडीवर विरोध करणाऱ्यांवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. आरेतील वृक्षतीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्यानं काम करतायत का हे पाहाणं महत्त्वाचं आहे. कारण तक्रारी मागवण्यात आल्या तेव्हा 10 हजार तक्रारी या बंगळुरूतून एकाच आयपी अॅड्रेसवरून आल्या आहेत. त्यामुळे ह्या विरोधामागील मनसुबे काय आहेत हे पाहाणं महत्त्वाचं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी