• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून टाळ्या वाजवून घेतल्या, युतीवरून उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
  • VIDEO: मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून टाळ्या वाजवून घेतल्या, युतीवरून उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 01:39 PM IST | Updated On: Sep 7, 2019 01:39 PM IST

    मुंबई, 07 सप्टेंबर: येणार तर युतीचंच सरकार येणार आणि सगळ्यात जास्त टाळ्या नरेंद्र मोदींनी वाजवल्या आहेत. आम्हाला सत्तेची हाव नाही विकासकामांसाठी सत्ता हवी आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून टाळ्या वाजवून घेतल्या आहेत असंही उद्धव ठाकरे सांगायला विसरले नाहीत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी