• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'आम्ही भुजबळांची व्यवस्था नीट लावून ठेवली आहे', मुख्यमंत्र्यांचा घणाघात
  • VIDEO: 'आम्ही भुजबळांची व्यवस्था नीट लावून ठेवली आहे', मुख्यमंत्र्यांचा घणाघात

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 01:16 PM IST | Updated On: Apr 27, 2019 01:18 PM IST

    नाशिक, 27 एप्रिल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये प्रचारसभेदरम्यान आघाडी आणि राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांच्या रडारवर छगन भुजबळ होते. त्यांची व्यवस्था नीट लावून ठेवली आहे. त्यांचा निर्णय आता न्यायदेवता घेईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading