• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पश्चिम बंगालमध्ये मतदानाला गालबोट, टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले
  • VIDEO: पश्चिम बंगालमध्ये मतदानाला गालबोट, टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले

    News18 Lokmat | Published On: Apr 29, 2019 10:27 AM IST | Updated On: Apr 29, 2019 10:27 AM IST

    पश्चिम बंगाल, 29 एप्रिल: पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागलं आहे. आसनसोल मतदान केंद्रावर टीएमसी आणि भाजप कार्यकर्ते भिडले आहेत. लाठाकाठ्या आणि बांबूंनी कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. बाबुल सुप्रियो यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading