• होम
  • व्हिडिओ
  • ...आणि संभाजीराजेंना अश्रू अनावर झाले, पाहा VIDEO
  • ...आणि संभाजीराजेंना अश्रू अनावर झाले, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 01:44 PM IST | Updated On: Jun 24, 2019 02:39 PM IST

    उस्मानाबाद, 24 जून : आत्महत्याग्रस्त कुटुंबाशी संवाद साधताना छत्रपती संभाजी राजे झाले भावुक झाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवलं होतं. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला 94% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं. त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी गेलेले संभाजीराजे भावुक झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading