• होम
  • व्हिडिओ
  • चंद्रपुरात थर्मल पॉवर स्टेशन परिसरात अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO समोर
  • चंद्रपुरात थर्मल पॉवर स्टेशन परिसरात अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 01:37 PM IST | Updated On: Jun 2, 2019 02:08 PM IST

    चंद्रपूर, 2 जून: महाऔष्णिक वीज केंद्राच्या विस्तीर्ण आवारातील जंगलाला भीषण आग लागली. नागपूर मार्गावरील वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या राख वाहून नेणाऱ्या पाईपलाईनच्या आसपास ही आग लागली आहे. आगीचे लोट खूप दूरून नजरेस पडत असून या भागातील आग विझवण्यासाठी महाऔष्णिक वीज केंद्र आणि अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading