• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नागपूरमध्ये टँकर उलटला; तेलासाठी लोकांची झुंबड
  • VIDEO: नागपूरमध्ये टँकर उलटला; तेलासाठी लोकांची झुंबड

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 11:15 AM IST | Updated On: Aug 19, 2019 11:19 AM IST

    चंद्रपूर, 19 ऑगस्ट: नागभीड-नागपूर मार्गावरील मोहाडीजवळ खाद्य तेलाचा टॅंकर उलटला. त्यामुळे टँकरमधील तेल नेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. लोकांनी अक्षरश: हाताला मिळेल त्या वस्तूत तेल घेऊन जाण्यासाठी धडपडत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading