• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: युतीच्या वाटेवर कोण? आघाडीसाठी धोक्याची घंटा
  • SPECIAL REPORT: युतीच्या वाटेवर कोण? आघाडीसाठी धोक्याची घंटा

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 07:58 AM IST | Updated On: Jul 19, 2019 07:58 AM IST

    सोलापूर, 19 जुलै: काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचाच आत्मविश्वास खचल्याने काही आमदार येत्या काही आठवड्यात राजीनामे देतील, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य सोलापुरात केल्याने सगळेच आमदार एकमेकांकडे संशयाने पाहु लागले आहेत. पाहा पश्चिम महाराष्ट्रातले नेमके कोणकोणते आमदार भाजप-सेना युतीच्या गळाला लागू शकतात ते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी