• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने
  • VIDEO: ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 10:36 AM IST | Updated On: Jul 17, 2019 10:36 AM IST

    मुंबई, 17 जुलै: मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं ही वाहतूक विस्कळीत झाली.अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेच्या लोकल त्यामुळे उशिरानं धावत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading