• VIDEO: नाशिक-इगतपुरी जवळ रेल्वे रुळाला तडा

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 09:27 AM IST | Updated On: Jul 23, 2019 09:27 AM IST

    नाशिक, 23 जुलै: नाशिक - इगतपुरी जवळ रेल्वे रुळाला तडा गेल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रुळ बदलण्यासाठी साधारण दोन तास लागण्याची शक्यता आहे. प्लॅटफॉर्म 3 वर रुळाला गेला तडा गेला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक प्लॅटफॉर्म 4 वरून वळवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading