• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सराफाच्या दुकानात दरोडा, लाखो रुपयांचे दागिने केले लंपास
  • VIDEO: सराफाच्या दुकानात दरोडा, लाखो रुपयांचे दागिने केले लंपास

    News18 Lokmat | Published On: Nov 10, 2019 08:36 AM IST | Updated On: Nov 10, 2019 08:36 AM IST

    बब्बू शेख (प्रतिनिधी)मनमाड, 10 नोव्हेंबर: सराफाच्या दुकानावर चोरांच्या टोळीनं दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू आहे. ही घटना घटना कळवणच्या अभोणा इथे घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी