• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुख्यमंत्र्यांचा खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार; प्रश्नाला दिलं 'हे' उत्तर
  • VIDEO: मुख्यमंत्र्यांचा खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार; प्रश्नाला दिलं 'हे' उत्तर

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 11:55 AM IST | Updated On: Aug 24, 2019 11:55 AM IST

    भुसावळ, 24 आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे. त्यांच्याकडे भ्रष्टाचाराची भरपूर खाण तयार झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी भुसावळ इथे पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. संवाद यात्रे दरम्यान सुप्रिया सुळे यांनी, 'आमच्याकडे असल्यावर वाईट आणि भाजपकडे गेल्यावर चांगले भाजपकडे अशी कुठली वॉशिंग पावडर आहे?', असा खोचक प्रश्न विचारत खिल्ली उडवली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी