• VIDEO: अकोला MIDC परिसरात 'बर्निंग ट्रक'चा थरार

    News18 Lokmat | Published On: Apr 7, 2019 08:26 AM IST | Updated On: Apr 7, 2019 08:29 AM IST

    अकोला, 7 एप्रिल : जबलपूर वरून नाशिककडे जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकला अकोला एमआयडीसी परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. भर दुपारी उन्हाचा पारा चढलेला असताना घडलेल्या या घटनेत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला. सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही, अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading