• होम
  • व्हिडिओ
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 11:18 AM IST | Updated On: Nov 8, 2019 11:18 AM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याच्या कुनेगाव हद्दीत कारनं अचानक पेट घेतला. मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास मुंबईवरून पुण्याला येताना मारुती वॅगन आर गाडीनं पेट घेतला. प्रसंगावधान राखत वाहन चालकाने गाडी बाजूला नेत गाडीतून उडी मारली. या आगीत गाडी जळून खाक झालीय. गाडी जळत असताना स्फोट झाल्यासारखे आवाज गाडीतून येत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी