• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; दुर्घटनेची भीषण दृश्यं
  • VIDEO: भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; दुर्घटनेची भीषण दृश्यं

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 07:23 AM IST | Updated On: Aug 24, 2019 07:23 AM IST

    ठाणे, 24 ऑगस्ट: भिंवडीतील शांतीनगर परिसरात 4 मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एनडीआरएफचे ३ जवान जखमी आहेत. तर आतापर्यंत दुर्घटनेत 15 हूनअधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading